Skip to main content

GPOS₹

भारतातील ग्रामपंचायतींसाठी सुरक्षित डिजिटल मालमत्ता कर संकलन.

आपला जिल्हा निवडा

ग्रामपंचायतींसाठी

तुमची GP अद्याप सूचीबद्ध नाही का?

डिजिटल कर भरणा सक्षम करण्यासाठी तुमच्या ग्रामपंचायतीची GPOS₹ वर नोंदणी करा.

आत्ता नोंदणी करा

आमच्याविषयी · हमारे बारे में · About Us

GPOSR प्रणाली

GPOSR (Gram Panchayat Online Service & Recovery System) ही ग्रामपंचायतींसाठी विकसित करण्यात आलेली आधुनिक डिजिटल प्रणाली आहे, जी घरपट्टी व इतर स्थानिक करांची ऑनलाईन वसुली सुलभ, पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने करण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

आजच्या डिजिटल युगात ग्रामपंचायत प्रशासन अधिक स्मार्ट, जलद आणि नागरिकाभिमुख होणे आवश्यक आहे. याच उद्देशाने GPOSR प्रणालीची निर्मिती करण्यात आली असून, ग्रामपंचायत प्रशासन आणि नागरिक यांच्यामधील कर भरणा प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

आमची वैशिष्ट्ये

  • ऑनलाईन घरपट्टी वसुली प्रणाली
  • डिजिटल पावती निर्मिती
  • नागरिकांसाठी सोपी पेमेंट सुविधा
  • ग्रामपंचायत प्रशासनासाठी रिअल-टाइम रिपोर्ट्स
  • सुरक्षित डेटा व्यवस्थापन
  • पारदर्शक व संगणकीकृत कर प्रणाली
  • मोबाइल व संगणक दोन्हीवर वापरण्यायोग्य

आमचे ध्येय

ग्रामपंचायतींना डिजिटल सक्षम बनवून प्रशासन अधिक पारदर्शक, वेगवान आणि नागरिकाभिमुख करणे.

आमचे उद्दिष्ट

  • ग्रामीण भागात डिजिटल सेवा वाढविणे
  • कर वसुली प्रक्रिया सुलभ करणे
  • प्रशासनातील कागदपत्रांचा वापर कमी करणे
  • नागरिकांना घरबसल्या सेवा उपलब्ध करून देणे

"डिजिटल ग्रामपंचायत म्हणजे सक्षम ग्रामविकास."

GPOSR प्रणालीद्वारे आम्ही ग्रामपंचायतींना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत आहोत.

मदत